नमो शेतकरी योजनेचा हप्ता का मिळाला नाही, समोर आले कारण…
नमो शेतकरी योजनेचा हप्ता का मिळाला नाही, समोर आले कारण… नमो शेतकरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे वितरण 29/मार्च पासून सुरू होईल आणि राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट DBT द्वारे आधार संलग्न खात्यात हि रक्कम जमा केली जाईल. मात्र आज 02/एप्रिल … Read more