पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार, पेरणीयोग्य पाऊस कधी ?
पंजाब डख हवामान अंदाज ; राज्यात 13 ते 20 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडनार आसल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केलाय…13 जूनपर्यंत ही राज्यात भाग बदलत पाऊस पडत राहनार आहे मात्र 13-20 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडनार आसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली..
पंजाब डख हवामान अंदाज
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 13-20 दरम्यान राज्यात सर्वत्र धो धो पाऊस बरसेल आणि या पावसावर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या आणि लागवडी होतील अशा स्वरूपाचा हा पाऊस आसेल..हा पाऊस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागात बरसनार आहे असा अंदाज डख यांनी वर्तवलाय…
मे महिन्यात झालेल्या पावसाने शेतकरी हैराण झाले होते मात्र सध्या पावसाने उघडीप दिली आसून उन पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतं तयार करून ठेवावी आणि पेरणीयोग्य पाऊस पडताच पेरणी करावी असा सल्ला पंजाबरावांनी शेतकऱ्यांना दिलाय..।।
यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडनार आसून आँगष्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडनार आहे..13 जूनपासून मान्सून चांगलाच सक्रिय होनार आसून राज्यातील सर्वच भागात धो धो बरसनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बि बियाणे आनून पेरणी ची तयारी ठेवावी – पंजाब डख