पंजाब डख लाईव्ह ; पंजाबराव डख म्हणाले, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस…
पंजाब डख लाईव्ह ; प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 21 डिसेंबर रोजी नवीन हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात डख यांनी राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. बघूया पंजाबराव डख यांनी कधी आणि कुठे पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Weather forecast panjab dakh live)
डख यांनी दिलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यात थंडी कमी होणार असून 25, 26, 27, 28 डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान सर्वत्र पाऊस पडणार नसला तरी ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22, 23 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान बदलत्या ठिकाणी पाऊस होईल. (हवामान तज्ञ पंजाबराव डख)
पंजाबराव डख हे प्रसिद्ध हवामान तज्ञ असून त्यांच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक शेतकरी त्यांच्या भविष्यातील शेतीचे नियोजन करत आहेत. पंजाबराव डख हे प्रगतीशील आणि हवामान तज्ञ आहेत. ते शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि महत्त्वाची कृषी माहिती देत असतात. (Havaman aandaj today)
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज थेट पाहण्यासाठी खालील YouTube व्हिडिओ पहा…