पी.एम किसान योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होनार

पी.एम किसान योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होनार

पी.एम किसान (पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी) योजनेचा विसावा हप्ता येत्या शुक्रवारी (ता. २०) पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहारच्या सिवान भागाचा दौरा करीत आहेत. तेथील कार्यक्रमातून ते ९.८८ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाइन पद्धतीने हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेटनुसार, यंदाचा पुढील हप्ता जून महिन्याच्या अखेरीस,20 जून 2025 च्या सुमारास जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

पी.एम किसान चा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ‘KYC’ अनिवार्य

पी.एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले असणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसी नसल्यास तुमच्या खात्यावर पुढील हप्ता जमा होणार नाही. केंद्र सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24