महाराष्ट्राचे नवीन कृषीमंत्री कोण पहा नवीन मंत्रीमंडळाची यादी

महाराष्ट्राचे नवीन कृषीमंत्री कोण पहा नवीन मंत्रीमंडळाची यादी…

महाराष्ट्र कृषीमंत्री ; राज्य मंत्रीमंडळाचे दि. 21/डिसेंबर रोजी खातेवाटप पुर्ण झाले असून फडणवीस सरकार मध्ये प्रत्येक विभागाला एक स्वतंत्र मंत्री मिळाले आहेत. निवडणूकीचा निकाल लागल्यापासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नवीन कृषीमंत्री कोण होणार याकडे लागले होते. खातेवाटप जाहीर झाले असून कृषीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार माणिकराव कोकाटे हे नवीन कृषीमंत्री झाले आहे. कृषीमंत्री म्हणुन निवडून आलेले माणिकराव कोकाटे हे सहाव्यांदा निवडुन आलेले आमदार आहेत. कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यासाठी 13500 हजार कोटी रुपयांचा नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

 

माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, कृषी बाजार समिती संचालक, जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष, साखर कारखान्याचे बॅंक प्रतिनिधी आणि सहकारी क्षेत्रात काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये कोकाटे कृषीमंत्री म्हणुन काम पाहणार आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये संपूर्ण मंत्रीमंडळाची यादी खालीलप्रमाणे आहे…

 

Leave a Comment

Close Visit agromedia24