Karjmafi news ; सरकार दिलेला शब्द पाळनार, कर्जमाफी होनार ?
Karjmafi news ; कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आहेत. त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. उचितवेळी, याेग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांना सांगितले.
Karjmafi news ; कर्जमाफीच्या प्रश्नावर काय म्हणाले कृषीमंत्री?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे कर्जमाफीच्या मुद्द्यांवर बोलताना म्हनालै की शेतकरी कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल….शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत मात्र कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
Karjmafi news ; देवेंद्र फडणवीस काय म्हनाले ?
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार संवेदनशील आहे. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आहेत. त्याची एक पद्धती आहे. योग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल.’