Ladki bahin news ; 20 लाख शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही…

Ladki bahin news ; 20 लाख शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही…

Ladki bahin news ; महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच निकष (अटी, शर्ती) लावल्या असुन पाहुया योजनेच्या अटी काय आहेत.

 

या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही..

1) कुटुंबाचे एकुण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.

2) कुटुंबात कुणाच्याही नावावर चारचाकी गाडी असल्यास…

3) शासनाच्या इतर कोणत्याची आर्थिक योजनेचे लाभार्थी असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

4) लग्न करून महिलां दुसऱ्या राज्याची रहिवासी असल्यास लाभ मिळणार नाही.

5) ज्या महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही.

 

राज्यात नमो शेतकरी योजनेच्या 20 लाख लाभार्थी महिला आहेत. या महिलांना वार्षिक नमो शेतकरी योजनेचे 6000 मिळतात. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक 12000 रूपये मिळतील असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच राज्य शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. (Ladki bahin news)

 

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार का हे कसे चेक करावे यासाठी खालील YouTube video लाईव्ह पहा…

 

 

Ladki bahin news

 

Leave a Comment

Close Visit agromedia24