Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधीपासून मिळणार..
Ladki bahin yojna ; विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे महायुतीच्या सरकारने सांगितले होते. आता राज्यात महायुती सरकार आले असुन लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना लवकरच 2100 रुपये देणार असल्याचे शिंदे फडणवीस यांच्या कडून सांगितले जात आहे.
महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत या योजनेचे 1500 रूपये याप्रमाणे 9000 रूपये मिळाले आहे. या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे. निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहिण योजना आता आचारसंहिता उठविल्यानंतर पुन्हा सुरू केली आहे. (Ladki Bahin Yojana News)
निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे. आता याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना मार्चपासून 2100 रुपये दिले जातील असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर सभेत सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारने 01/जुलैपासून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले आहे. याप्रमाणे आतापर्यंत योजनेचे 07/हप्ते मिळालेत म्हणजेच 9000 रूपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी पुन्हा सरकार पुन्हा आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचे वचन दिले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ महिलांना मार्च महिन्यापासून मिळू शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर महिलांना 2100 रुपये महिना दिले जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)