हरबरा दुसरी फवारणी harbara favarni
नमस्कार शेतकरी मित्रांनो : हरबरा हे पिक रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पिक आहे. Harbara favarni चांगल्या उत्पादनासाठी संपूर्ण नियोजन करणे आवश्यक असते. खते आणि फवारण्या पिकाला वेळेवर मिळाल्यावर जोमदार पिक येते. सध्या हरबर्यावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ढगाळ वातावरण असल्याने अळी जास्त प्रमाणात पडली आहे. Harbara favarni
हरबर्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर पिकात मोठ्या प्रमाणात घट होत असते. Harbara favarni त्यासाठी फवारणी करत असताना अळीनाशक अंडीनाशक या घटकांची फवारणी करणे आवश्यक असते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास चांगल्या क्वालिटी चे बुरशीनाशकाची फवारणी करावी. Kitkanashk spre
खालील प्रमाणे काॅम्बीनेशनची फवारणी करावी
1 ) सुपर प्रोजेक्स, साफ, 12-61-00
2 ) क्लोरोपायरीफॉस,अन्टोकाॅल, 12-61-00
3 ) इमामेक्टींन, साफ, 12-61-00
यापैकी कोणत्याही प्रकारच्या काॅम्बीनेशनची निवड करून फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव झाल्यास लवकर फवारणी harbara favarni करुन घ्यावी. उशीरा फवारणी झाल्यास उत्पादनात घट येत असते.