Parbhani cotton news : परभणी कापूस बाजारभाव पावतीसह लाईव्ह
Parbhani cotton news ; आज दि. 10/एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे 8010 रूपये एवढा कापसाला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे,पहा कापूस बाजारभावाच्या पावत्या लाईव्ह.
तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोज कापूस,सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी तसेच इतर शेतीविषयक महत्वाच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा… धन्यवाद..