पंजाब डख ; एवढे दिवस पावसाचा खंड, या तारखेनंतर होनार पावसाला सुरुवात..

पंजाब डख ; एवढे दिवस पावसाचा खंड, या तारखेनंतर होनार पावसाला सुरुवात..

राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा कधी सक्रीय होईल आणि पुढील दोन आठवडे हवामान कसे राहील याबाबत अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. पंजाब डख यांनी दिलेला पुढील 2 आठवड्याचा हवामानाचा अंदाज आपण सविस्तर पाहूयात…

 

राज्यात बऱ्याच भागात पावसाने उघाड दिली आसून कडक उन आणि वारे सुटत आहे. त्यामुळे पुन्हा पावसाला सुरुवात कधी होईल अशी चिंता शेतकऱ्यांना लागलीय..कारण काही शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत तर पेरणी केलेल्या शेतालाही पावसाची गरज आहे…

 

राज्यात 20 जूनपासून पाऊस कमी होनार आसून, तुरळक ठिकाणी च स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या सरी पडतील मोठ्या पावसाची शक्यता नाही असा अंदाज पंजाब डख यांनी दिलाय…

 

27 जूनपर्यंत पाऊस उघडीप देनार आहे आगदी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील असा अंदाज डख यांनी दिलाय..27 जूनपर्यंत पावसाने उघडीप दिली तर मात्र कमी ओलीवर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जान्याची चिंता सतावत आहे.. तर पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांची पेरणी लांबनीवर पडनार आहे..

पंजाब डख ; पावसाला सुरुवात कधी होनार ?

राज्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडनार आहे. 27 जून ते 05 जूलैदरम्यान पुन्हा जोरदार पावसाचं आगमन होनार आहे असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केलाय..

 

Leave a Comment

Close Visit agromedia24