Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधीपासून मिळणार..
Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधीपासून मिळणार.. Ladki bahin yojna ; विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे महायुतीच्या सरकारने सांगितले होते. आता राज्यात महायुती सरकार आले असुन लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना लवकरच 2100 रुपये देणार असल्याचे शिंदे फडणवीस यांच्या कडून सांगितले जात आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री … Read more