CCI Cotton Procurement Rules सिसिआय चे कापूस खरेदी नियम
CCI Cotton Procurement Rules राज्यात सिसिआय च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली असून सिसिआयचा कापूस बाजारभाव 7521 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेला आहे. खाजगी बाजारात भिजलेल्या कापसाला 6000 रुपये प्रति क्विंटल पासून 6400 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय तर चांगल्या कापसाला 6900 ते 7200 रुपये प्रति क्विंटल रुपये बाजारभाव मिळतोय. सिसिआयला कापूस विक्री करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
सिसिआयला कापूस विक्री करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…
1) सातबारा उतारा (7/12 उतारा)
2) कापूस पिकाची नोंद असलेल्या अद्ययावत पिक पेरा
3) आधार कार्ड
4) आधार लिंक असलेले बॅक पासबुक
वरील कागदपत्रे सिसिआय ला कापूस विक्री करण्यासाठी आवश्यक आहे.
शेतकरी मित्रांनो सिसिआय ला कापूस विक्री करण्यापूर्वी सिसिआय चे कापूस खरेदीचे नियम जाणून नंतरच सिसिआय ला कापूस विक्री करावी. सिसिआयचे कापूस खरेदीचे नियम खालील YouTube video मध्ये जाणून घ्या.