Cotton news ; मानवत मध्ये कापसाचे बाजारभाव वाढले, भाव 7280 पार

Cotton news ; मानवत मध्ये कापसाचे बाजारभाव वाढले, भाव 7280 पार

Cotton news ; दि. 04/जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला 7285 एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. मानवत मध्ये कापूस बाजारात आज कापसाचे बाजार बऱ्याच दिवसापासून सुधारले आहे. पहा मानवत येथील कापूस बाजारभावाच्या पावत्या लाईव्ह.

 

तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोज कापूस,सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी तसेच इतर शेतीविषयक महत्वाच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा… धन्यवाद..

Leave a Comment

Close Visit agromedia24