Cotton rate : कापसाचे भाव 8000 पार पहा पावतीसह लाईव्ह

Cotton rate : कापसाचे भाव 8000 पार पहा पावतीसह लाईव्ह

Cotton rate ; आज दि. 09/एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे कापसाचे बाजारभाव 8000 पार झाले आहे. यंदाच्या हंगामात कापसाला आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. तसेच मानवत मध्ये 7855 रूपये एवढा सर्वाधिक भाव मिळाला आहे,पहा कापूस बाजारभावाच्या पावत्या लाईव्ह.

तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोज कापूस,सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी तसेच इतर शेतीविषयक महत्वाच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा… धन्यवाद..

Leave a Comment

Close Visit agromedia24