Crop insurance ; 25% पिकविमा, 75% पिकविमा आणि सरसकट पिकविमा काय फरक आहे…
Crop insurance ; महाराष्ट्रात 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जात आहे. या योजनेत बदल करत राज्य सरकारने 2023 पासून फक्त एक रूपयात पिकविमा योजना राबवली आहे. शेतकरी हिश्शाची रक्कम हि राज्य सरकारकडून भरली जाते. या योजनेत राबवले जाणारे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 25% अग्रीम पिकविमा, 75% पिकविमा, सरसकट पिकविमा, यामध्ये असलेले फरक अनेक शेतकऱ्यांना माहीत नाहीत.
नुकसान झाल्यावरही पिकविमा कंपनीकडून लवकर पिकविमा वाटप होत नाही अशातच शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळने शक्य होत नाही. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत corp insurance या ॲप्लिकेशन द्वारे पिक नुकसानीची तक्रार करणे आवश्यक आहे. 25% अग्रीम पिकविमा आणि 75% पिकविमा तसेच सरसकट पिकविमा यामध्ये काय फरक आहे ते सविस्तर पाहूया.
25% पिकविमा आणि 75% पिकविमा याबाबत अधिक माहिती खालील YouTube Video मध्ये पहा