Crop insurance status : पिकविमा मंजुर आहे का चेक करा…

Crop insurance status : पिकविमा मंजुर आहे का चेक करा…

Crop insurance status ; राज्यात अतिवृष्टी मुळे सर्वत्र खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. संपूर्ण शेतकऱ्यांना खुप दिवसापासून पिकविम्याची प्रतीक्षा लागलेली आहे. आता पिकविमा वाटप सुरू केले आहे. परंतु तुमचा पिकविमा मंजूर आहे का हे तुमच्या मोबाईल वरुन चेक करु शकता. पिकविमा मंजूर आहे का हे चेक करण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा…

 

🔴पिकविमा मंजूर आहे का चेक करा ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठी सर्वप्रथम pmfby या वेबसाईट सर्च करा.

🟠त्यानंतर पहिल्या पर्याय farmer corner या पर्यायावर क्लिक करा आणि login farmer वर क्लिक करा ..

🔵 त्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाईप करा रिक्वेस्ट otp वर क्लिक करा..

🟣 तुमच्या मोबाईल नंबर वरून जर जास्त पिकविमा अर्ज नोंदणी केली असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.

🟡 त्यानंतर तुम्हाला otp येईल तो otp टाका व सबमिट करा..

🔴 त्यानंतर वर्षे निवडा आणि हंगाम निवडा त्यानंतर तुम्ही भरलेल्या पॉलिसी दाखवल्या जाईल.

🟡 पुढे तुम्हाला ज्या पॉलिसीची माहिती पहायची त्यावर क्लिक करा आणि पुढे तुम्हाला तुमच्या क्लेम ची स्थिती दाखवली जाईल.

🔵 यानंतर Vive States क्लिक केल्यावर तुम्हाला पिकवीमा मंजूर आहे का? पैसे मिळाले का? किती मिळाले? कोणत्या पिकासाठी किती मिळाले? आणि किती तारखेला मिळाले याची संपूर्ण माहिती दिसेल. तरी अशा पद्धतीने तुमचा पिकविमा मंजूर आहे का हे ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वर चेक करु शकता.

शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या, नवनवीन योजना, सरकारी निर्णय, आणि नवनवीन माहिती साठी आपल्या whatsApp ग्रुपमध्ये सामिल व्हा. तसेच इतर शेतकऱ्यांना माहिती नक्की शेअर करा… धन्यवाद….

 

Leave a Comment

Close Visit agromedia24