Drought subsidy ; या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर, अंतिम पैसेवारी 48% जाहीर…

Drought subsidy ; या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर, अंतिम पैसेवारी 48% जाहीर…

Drought subsidy ; यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून कापूस सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यवतमाळ जिल्ह्यात खरिप पिकाचे उत्पादन घटल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल शासनास पाठवला. अहवालात अंतिम पैसेवारी 48% जाहीर केली असून जिल्ह्यातील 2046 गावाचा दुष्काळी परिस्थिती चा समावेश आहे. (Farmers scheme 2025)

 

जिल्हा प्रशासनाने 31/डिसेंबर रोजी शासनाकडे सादर केला असून जिल्ह्यातील पिक परीस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे. शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कर्जवसुली आणि वीजबील वसुली यासंदर्भात शिथिलता मिळणार आहे. (Yavatmal farmer news 2025)

 

अती पावसामुळे कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पिक हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. जिल्ह्यात एकूण अंतिम पैसेवारी 48% जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून वीजबील वसुली आणि कर्जवसुली तसेच दुष्काळी परिस्थितीतील सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Drought subsidy

 

Leave a Comment

Close Visit agromedia24