Ladki bahin yojna लाडकी बहिन योजनेचे निकष बदलणार ; सध्या 1500 दिले जाणार
Ladki bahin yojna ; राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिन योजना खूप गाजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक मदत देणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. आता आदर्श आचारसंहिता उठवण्यात आली असून लवकरच पात्र महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. (लाडकी बहिन योजना)
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने लाडकी बहिन योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 वाढवण्याची घोषणा केली होती. आता महायुतीचे सरकार आले असून महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, लाडकी बहिन योजनेचे निकष बदलण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. (नवीन अपडेट्स लाडकी बहिन योजना)
महिलांना लाडकी बहिन योजनेत 1500 रुपयांवरून देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल (2025) पासून 2100 लाडकी बहिण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. तसेच एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहिन योजनेचे डिसेंबरचे पैसे (1500) सरकार स्थापन झाल्यानंतर मिळणार आहे. (लाडकी बहिन योजना 2024)
आतापर्यंत पात्र महिलांना लाडकी बहिन योजनेअंतर्गत 7500 रुपये मिळाले असून पुढील हप्त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल. (Source Pudhari News)