MahaDBT lottery ; कृषी यांत्रिकीकरण यादी आली… मार्च/2025
MahaDBT lottery महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने मार्च/ 2025 रोजी लाॅटरी काढली आहे. या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज पाठवले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते आणि काही कारणास्तव तुम्हाला मेसेज आला नसेल तर महाडीबीटी पोर्टलवर लाॅगिन करून चेक करा.
कृषी विभागाने मार्च/2025 रोजी काढण्यात आलेल्या जिल्हानिहाय यादी खालील लिंकवरुन डाऊनलोड करा. यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी लवकर आपले कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा.