Namo shetkari hapta : नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला का चेक करा…

Namo shetkari hapta : नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला का चेक करा…

Namo shetkari hapta : नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज दि. 02/एप्रिल रोजी DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला का नाही? हे तुम्हांला मोबाईल वर घरबसल्या चेक करता येते.

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का चेक करा, चेक करण्यासाठी खालील step by step प्रोसेस पुर्ण करा…

1) सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.. https://nsmny.mahait.org/

2) त्यानंतर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर Enter Mobile number टाका..

4) नंतर कॅप्चा कोड खाली टाका..

5) त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो खाली टाका..

6) त्यानंतर Get Data गेट डाटावर क्लिक करा.

7) त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल. कोणता हप्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला त्यात तुम्हाला आताचा (सहावा हप्ता) जमा झाला कि नाही हे पण दिसेल.

Leave a Comment

Close Visit agromedia24