महाडीबीटी पोर्टल : बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांचे अनुदान
महाडीबीटी पोर्टल : बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांचे अनुदान महाडीबीटी पोर्टल : महाराष्ट्र सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिरी, बोअरवेल, शेततळे, मल्चिंग पेपर, सिंचन, पाइपलाइन आणि जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी १००% अनुदान देत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. शेतात बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांचे अनुदान … Read more