Solar pump updates या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार नाहीत.
Solar pump updates या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार नाहीत. Solar pump updates शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी व रात्रीबेरात्री सिंचनासाठी जागे राहावे लागु नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून पिएम कुसुम योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत 90/95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. या योजनेत काही शेतकरी दोन्ही योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ घेतात … Read more