Monsoon 2025 : यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होनार, या तारखेला दमदार ईन्ट्री
Monsoon 2025 : यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होनार, या तारखेला दमदार ईन्ट्री नैऋत्य ‘मॉन्सून’ केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, … Read more