लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार – मंत्री आदिती तटकरे…
लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार – मंत्री आदिती तटकरे… महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. महिलांना जुलै 2024 ते मार्च 2025 पर्यंत हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे … Read more