पंजाबराव डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज…
पंजाबराव डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज… पंजाबराव डख लाईव्ह : राज्यात मागील सात आठ दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झालीय. ऐन काढणीच्या वेळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना नवीन अंदाज दिला असून सतर्क केले आहे. पंजाबराव डख म्हणतात की … Read more