Panjab dakh news ; पंजाब डख म्हणतात राज्यात पावसाचे वातावरण नाही…
Panjab dakh news ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 05/जानेवारी/2025 रोजी नवीन अंदाज व्यक्त केलाय. या अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल परंतु कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल काही ठिकाणी अतिशय तीव्र थंडीची लाट येईल असे डख यांनी सांगितले आहे.
हे वाचा – शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल परंतु कुठेही पावसाची शक्यता नाही. तसेच संपूर्ण राज्यभर कडाक्याची थंडी पडेल. 10/जानेवारी पर्यंत कुठेही पाऊस पडणार नाही आणि तीव्र थंडी पडेल तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल असे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजाचा YouTube video खाली पहा