Ladki bahin yojna ; या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही
Ladki bahin yojna ; या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही Ladki bahin yojna ; महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच निकष … Read more