सोयाबीन खत व्यवस्थापन ; शेतकऱ्यांनो या खतामुळे होईल उत्पादनात मोठी वाढ, लगेच पहा
सोयाबीन खत व्यवस्थापन ; शेतकऱ्यांनो या खतामुळे होईल उत्पादनात मोठी वाढ, लगेच पहा सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणी ची लगबग सुरू आहे तर सोयाबीन पेरणी करताना कोनत्या खतांचा वापर केला पाहिजे याबद्दल माहिती या लेखातून जानून घेउयात… सोयाबीन हे 90-105 दिवसांचे पीक असून, 70 दिवसांपर्यंत त्याला अन्नद्रव्यांची जास्त गरज असते . त्यामुळे पेरणी करतानाच(फक्त ऐकदाच) खत … Read more