सोयाबीन वान/जाती ; सोयाबीनचे टाँप ०५ वान, या वानांची पेरणी करा उत्पादन वाढवा
सोयाबीन वान/जाती ; सोयाबीनचे टाँप ०५ वान, या वानांची पेरणी करा उत्पादन वाढवा लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होनार आसून खरीपात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते..सोयाबीन चे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोनत्या सोयाबीन वानांची पेरणी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या लेखातून जानून घेउयात… सोयाबीन वान/जाती top 5 variety 1) फुले किमया (के डी … Read more