हिवाळी अधिवेशनात 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर.

हिवाळी अधिवेशनात

हिवाळी अधिवेशनात 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर…   हिवाळी अधिवेशन नागपूर ; नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे पवार … Read more

Close Visit agromedia24