सोयाबीन हमीभाव खरेदी आणि नोंदणी साठी मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा
सोयाबीन हमीभाव खरेदी आणि नोंदणी साठी मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा… सोयाबीन हमीभाव ; सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने केंद्र सरकारने यंदा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातून 14 लाख 13 हजार टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन खरेदीमध्ये सुरुवातीला ओलाव्याच्या अडचणीमुळे खरेदी काही दिवस खोळंबली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन … Read more