रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस उघडना, यंदाचा मान्सून दगा देनार का ? जुनमध्ये खंड ?
जेष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी पाऊस कधी उघडनार तसेच जूनमध्ये पावसात खंड आहे का याबाबत सविस्तर अंदाज दिला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज या लेखातून आपण सविस्तर पाहूयात…
हवेच्या दाबात वाढ होत आसल्याने राज्यातील पाऊस आता कमी होनार आहे आणि काही दिवस विश्रांती घेनार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय…
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; जुनमध्ये पावसात खंड पडेल का ?
जूनमध्येही राज्यात चांगला पाऊस बरसनार आहे, खंड पडनार नाही. यंदाचा मान्सून दगा देनार नाही आणि ओला दुष्काळही पडनार नाही असंही रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.
पेरणी करावी का ? काय म्हनतात रामचंद्र साबळे
मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे त्यामुळे पावसाची उघडीप होताच मशागतीची कामे करून पेरणी करून घ्यावी…हवेचे दाब वाढलेले आहे त्यामुळे पाऊस कमी होनार आहे या काळात मशागतीची कामे करून पुरेशी ओल आसेल तर पेरणी करावी – रामचंद्र साबळे